आमदार भांगडीया यांचेसह कार्यकर्त्यावर लावलेले गुन्हे मागे घेण्यासाठी निघाला मूक मोर्चा

🔺चिमूर बंद ला उत्तम प्रतिसाद ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830 चिमूर(दि.16मार्च):-चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया व त्यांच्या कार्यकर्त्यावर विनयभंगासह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे व खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी चिमुरात दि.16 मार्च रोजी भारतीय जनता पार्टीचा वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान … Continue reading आमदार भांगडीया यांचेसह कार्यकर्त्यावर लावलेले गुन्हे मागे घेण्यासाठी निघाला मूक मोर्चा