पुसद तालुक्यातील व शहरातील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात पक्षप्रवेश शाखा उद्धघाटन

185

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12सप्टेंबर):-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यवतमाळ मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या हस्ते पुसद तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तसेच युवक व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच श्रीरामपूर,लिंबी,पाळोदी या गावातील शाखा उद्घघाटन करण्यात आले यावेळी सर्वांचे मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांनी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार , अभिजित नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना,यवतमाळ आर्णी तालुका अध्यक्ष सचिन येलगधेवार , पुसद तालुका अध्यक्ष संदीप लांडे , शहर अध्यक्ष आकाश रहाटे,जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्य,तालुका उपाध्यक्ष युवराज भोसले,शहर उपाध्यक्ष पवन भालेराव,शहर उपाध्यक्ष कुणाल डहाळे,दिगाविजय लोहटे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष पै.प्रविण चव्हाण पाटील (मनसे मराठी कामगार सेना) जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

व संतोष टाकरस,अक्षय देशमुख,अजय डकरे,शिवम निस्ताने कुमार वानखेडे,भवसिंग राठोड,अविनाश बावणे, करण कऱ्हाळे,देव वानोळे,जगदीश निकम,अभिषेक,धुमाळ,कैलाश भोसले, यश सावंत,भावेश बेले,विक्की वंजारे,शिवाजी कोरडे,मंगेश वंजारे,गणेश गोमासे,ओम माटे,कृष्णा माटे,ओम लांडे,कपिल लांडे,बाबाराव कास्टे, निरंजन लांडे,गजानन पारध,पवन लांडे,गोपाल पंडितकर,कार्तिक लांडे,तेजस बांडे,राहुल ठाकरे,राहुल खराटे,कृष्णा गुळवे,दत्ता शिंदे,दत्ता यदमलकर,मानव राठोड,मंगेश जाधव,सौरभ राठोड,युवराज चव्हाण,चेतन कानडे,अजय पवार,हैदिप केवटे,ऋतिक पाईकराव,रोहित कदम,प्रशांत कदम,राजकुमार राठोड,गजानन,जाधव,अभय मस्के,चक्रधर चव्हाण,गोपाल सोडगिर, अल्पेश लांडगे,मोहन लकडे,महेश लांडे,ओंकार लांडे,ओम माटे,किशोर बांडे, अल्पेष शिंदे,आशिष ठाकरे,अक्षय राठोड,आकाश जाधव,आकाश कवडे,बंटी मेटकर,देविदास शिंदे,संजू पवार,गाजनान काळे,किशोर लांडे,कपिल लांडे,मिलिंद भालेराव,आदित्य भालेराव,गजानन कऱ्हाळे व असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी मनसे पक्षात जाहीर पक्षाप्रेवश केला