सोलापूर येथे प्रहार संघटनेच्या मार्फत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293 सोलापूर(दि.23जानेवारी):- मध्य रेल्वे सोलापूर यांना केम तालुका करमाळा या रेल्वे स्थानक का जवळील रेल्व ब्रिज पुलाखालील रस्ता दुरुस्त करण्याबाबत व हैदराबाद मुंबई व चेन्नई मुंबई मेल एक्सप्रेस कायमस्वरूपी थांबा मिळावायासाठी निवेदन देण्यात आले त्यावेळी रेल्व प्रशासनाने आम्हाला तोंडी सांगितले आहे रस्ता की रेल्वे ब्रीजरस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता दुरुस्त

ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेबद्दल पांडुरंग वीरकर यांचा म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनकडून सत्कार

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100 म्हसवड(दि.23जानेवारी):-महाष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल पण लागले सर्वानी मिरवणूक काढून आपल्या अंगावर गुलाल घेतला पण यात म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य माजी पदाधिकारी अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री.पांडुरंग विरकर यांनी आपला फोटोग्राफीत ठसा उमटवला पण स्वस्थ बसेल तो फोटोग्राफर कसला त्यांनी स्वताचा पांडाचा ढाबा चालू केला. त्यातपण मोठे यश

गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.23जानेवारी):- जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या अवैध दारू तस्करीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याबाबत सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रीत करून कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिले. कायदा व सुव्यवस्था संबंधात काल चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.23जानेवारी) रोजी 24 तासात 27 कोरोनामुक्त 8 कोरोना पॉझिटिव्ह – दोन कोरोना मृत्यू

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 चंद्रपूर(दि.23जानेवारी):- जिल्ह्यात मागील 24 तासात 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 8 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 936 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22

गडचिरोली जिल्ह्यात आज(23जानेवारी) 5 नवीन कोरोना बाधित तर 25 कोरोनामुक्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 गडचिरोली(दि.23जानेवारी):-आज जिल्हयात 5 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 25 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9312 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9134 वर पोहचली. तसेच सद्या 73 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे

कोविड लस टोचल्यास आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल – डॉ.अभय बंग

🔹गडचिरोलीमध्ये डॉ.बंग कुटुंबियांनी घेतली कोविडची लस ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986 गडचिरोली(दि.23जानेवारी):- भारतात कोविडची साथ चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे त्यामूळे आपल्या बरोबर इतरांचेही संरक्षण होईल असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. ते आज डॉ.राणी बंग यांचे समवेत गडचिरोली

चिमुर येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करुन साजरी

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमुर(दि.23जानेवारी):-शिव सेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांची जयंती बाळा साहेबांना अभिवादन करुन व रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून साजरी करण्यात आली. शिवसेना चिमुर च्या वतीने अखंड हिन्दुस्थानाचे कवचकुंडल, सामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष मैदानात झुन्जणाऱ्या हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेले हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

चिमुर आगारात सुरक्षा अभियान

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.23जानेवारी):-राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगारात १८ जानेवारी ला “सुरक्षीतता मोहीम” चा शुभारंभ आगार व्यवस्थापक राकेश बोधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन प्राचार्य सुधीर पोहीनकार,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आगार व्यवस्थापक राकेश बोधे उपस्थित होते.सुधीर पोहीनकर यांनी महामंडळात प्रवाशांची सुरक्षीतता कशी घ्यावी याबाबत चालकांनी घ्यावयाची काळजी व

इनरव्हील क्लबतर्फे कालचक्र दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन

✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क) चोपडा(दि.23जानेवारी):- सेवा, कर्म व त्याग, मैत्री यांची यशस्वी परंपरा असलेल्या महिलांच्या वैश्विक संघटनेची शाखा – इनरव्हील क्लब ऑफ चोपडा तर्फे कालचक्र दर्पण-२०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्ष तथा क. ब. चौ.

प्रहार दिव्यांग संघटनेचा मुदखेड तहसील कार्यालयावर विविध मागण्या संदर्भात ठिय्या आंदोलन संपन्न

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949 नायगाव(दि.23जानेवारी):-2016च्या शासन निर्णया प्रमाणे दिव्यांगांना सर्वसामान्य नागरीकां सारखे जीवन जगता यावे म्हणून व 5% निधी, सं गां यो , मनरेगा, अन्त्योदय योजना या व अन्य मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटना मुदखेड च्या वतीने काल दि. 22 जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले व या आंदोलनाला तहसीलदार मा.श्री. दिनेश

©️ALL RIGHT RESERVED