समाजभान ठेऊन प्रशासनाच्या मदतीला आपण जाणे गरजेचे – गोपाल भैय्या चव्हाण

  109

  🔹तलवाङा येथे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनच्यावतीने पोलीस निरीक्षक उनवने व कर्मचाऱ्यांचा सन्मान

  ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

  गेवराई(दि.3सप्टेंबर):-तालुक्यातील तलवाङा येथील पोलीस स्टेशन निरक्षक सुरेश उनवने व कर्मचाऱ्यांनी कोरोणात उत्तम कामाबद्दल राजमाता जिजाऊ फाऊंङेशन जातेगाव ता. गेवराई जि .बीङ च्या वतीने युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार देवराज कोळे आदी कङुन सन्मान व मास्क देऊन कामाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

  पोलीस बांधवानी ग्रामीण सह शहरी भागात कोरोणा तसेच दैनदिन जिवनात चांगले काम केल्याने जिल्हाभरातील पोलीस बांधवाना प्रोत्साहन देऊन सन्मान करण्यात येत असुन राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व पञकार देवराज कोळे यांनी जिल्हाभरातील पोलीस बांधवाचा सन्मान सत्कार व मास्क देऊन कामाचे कौतुक केले आहे .
  गेवराई तालुक्यातील तलवाङा पोलीस स्टेशनकङुन ग्रामीण भागात चांगले काम होत आसल्याने कोरोणा मध्ये उत्तम काम केल्याने आपन प्रशासकीय व पोलीस, आरोग्यसेवा व शिक्षक बांधवाचे कौतुक करुन सन्मान करत सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी केले.

  राजमाता जिजाऊ फाऊंङेशनच्या वतीने पञकार गोपाल भैय्या चव्हाण व देराज कोळे याच्याकङुन तलवाङा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशजी उनवने , मिसाळ, वङकर, मुंजाळ ,तङवी , पठान ,तोंङे यांचा सत्कार करुन मास्क देऊन कामाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.