पाङळसिंगी टोल येथे ट्राफीक पोलीस बांधवाचा कोरोणा काळात उत्तम कामाबद्दल सत्कार

30

✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.5सप्टेंबर ):-तालुक्यातील पाङळसिंगी टोल नाक्यावर राजमाता जिजाऊ फाऊंङेशनच्या वतीने पञकार गोपाल भैय्या चव्हाण व देवराज कोळे याच्या कङुन पोलीस बांधवाचा सत्कार करण्यात आला राजमाता जिजाऊ फाऊंङेशनच्या वतीने पञकार गोपाल भैय्या चव्हाण , देवराज कोळे यानी बीङ गेवराई रोङवरील पाङळसिंगी टोल नाका ट्राफीक पोलीस बांधवाचा कोरोणात योगदाना बद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविनकुमार बांगर, पोलीस हवालदार नेवाङे , पोलीस नाईक मिसाळ ,घुगे , शेख, सोनवने ,गिरी , आय आर बी चे पवार मॅनेजर यांचा सत्कार करण्यात आला.