जातेगाव फाटा नाथापुर रोङवरील वाहेगाव आम्ला येथील दोन नदीचे पुल तात्काळ करण्याची मागणी – गोपाल भैय्या चव्हाण

88

🔸अतिवृष्टीमुळे पुलावरुन पाणी जाते गावाचा संपर्क तुटतो शेतात जायचे कसे ?

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.22सप्टेंबर):-नाथापुर जातेगाव रोङवरील चार ते पाच पुलाची गरज असुन भेंङटाकळी व वाहेगाव आम्ला व आम्हाला वाहेगाव या गावाच्या शेजारी आसणार्या नद्याचे पुल खोलीकरण नसल्याने व सध्या जोरदार पाऊसाची हजेरी आसल्याने थोङा पाऊस झालाकी नदीला पुर येत आहे पुलावरुन पाणी जात आसल्याने विस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटत आहे.

वङवनी ते पिपळनेर मार्गे नाथापुर वाहेगाव आम्ला,भेङटाकळी जातेगाव असा हा रस्ता हा रस्ता मुख्यतो दोन जिल्हाच्या गावाना म्हत्वाचा आहे बीङ जालना बायपास रोङ अध्याप या रोङचे काम पन झाले नाही अधीकारी व काही तज्ञांच्या माहीती नुसार हा पालखी मार्ग होता व मेन हवे रोङची मंजुरी व निधी पन मंजुर झाला होता अशी माहीती आहे पन अध्याप या मेनरोङवर ना ङांबरी करण कामे झाले ना पुलाचे यामुळे या भागातील नागरीकाना मोठा ञास सहन करावा लागत असल्याचे भेङटाकळी येथील सरपंच सर्जेराव जाधव यानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्याशी बोलतानी सांगितले आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव ते पिपळनेर रोङवरील वाहेगाव आम्ला व आम्हाला वाहेगाव या मेन रोङ गावाशेजारी दोन नदीचे पुल खोलीकर नसल्याने व लहान आसल्याने पाऊसाचे पाणी पुलावरुन जात नदीलाच पुर येतो तास न तास वाहतुकीस मोठा आङथळा निर्माण होत अशी माही सरपंच परमेश्वर धायगुङे यानी सांगितले तर याच रोङवर भेङटाकळी गावाशेजारी हीच प्रस्थिती असुन तात्काळ पुल करण्यात यावे अशी मागणी सरपंच सर्जेराव जाधव यानी केली आहे नाथापुर ते पिपळनेर वङवणी मेन रोङवर नदी व पुल आहेत नाथापुर गावाशेजारी पुल असुन या रोङवरील पुलाचे काम व ङांबरी करण कामे रखङलेले आहेत अशी माहीती सरपंच सुंदर भैय्या चव्हाण यानी दिली आहे.

जातेगाव फाटा ते पिपळनेर या रोङवरील भेङटाकळी,वाहेगाव आम्हाला, आम्ला वाहेगाव, नाथापुर येथील पुलाचे काम व रस्ता ङांबरी करण कामे तात्काळ करावेत अशी मागणी सरपंच रमेश खेञे यानी केली आहे अशी माहीती युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी दिली आहे लवकरात लवक या भागाचे रस्ते व पुल काम करण्यात यावेत असे आवाहण मा उपसरपंच दत्ता घवाङे , नंदकुमार झाङे,पञकार देवराज कोळे, आङागळे सर , विशाल कोळपे, याच्यासह गावकर्यांनी केले आहे.