नितीन राजे यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

    38

    ✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

    सातारा(दि.26सप्टेंबर)जिल्ह्यातील हे खटाव तालुक्यात खटाव येथील वास्तव्यास असणारे , सामाजिक क्षैञामध्ये गेली पंधरा वर्षापासून यांची पञकार क्षैञामध्ये काम पाहता व पुरोगामी संदेश चे खटाव विशेष प्रतिनिधी यांची पुरोगामी पत्रकार संघ सातारा जिल्हा-उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

    सदर नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशावरुन प्रविण परमार यांच्याआदेशानूसार कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री .विनोद पवार यांच्या अनुमोदनाने राज्य-उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे सर यांनी घोषणा केली.

    या बाबत खटाव पत्रकार संघ, तसेच राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.