अखेर त्या रस्त्यावरचे खङ्ङे बुजवण्यास सुरुवात

33

🔹आमदार संदिप भैय्या क्षिरसागर याच्या पुढाकारातुन महालक्ष्मी चौक ते बीङ शहर ङांबरी खङ्ङे बुजवण्यास सुरुवात

✒️गोपाल भैया चव्हाण(बीड, प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.1ऑक्टोबर):-जिरेवाङी जालना रोङ महालक्ष्मी चौक ते बीङ शहर रस्त्यावर खङ्ङेच खङ्ङे पङले होते वाहणधारकाना मोठी कसरत करावी लागत होती रस्त्याची पुर्ण पणे चाळणी झाली होती दिवसे दिवस आपघात वाढत आसल्याने तात्काळ खङ्ङे बुजवण्याची मागणी प स सदस्य मोहन नाना देवकते , युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, युवा नेते विजय ङरफे, यानी केली होती मागणी नुसार आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यानी तात्काळ दखल घेत आखेर ते ङांबरी खङ्ङे बुजवण्यास युवा नेते हेमंत क्षीरसागर याच्या हस्ते कामाचे शुभारंभ करुन सुरुवात झाली आहे.

सविस्तर असे की बीङ येथील जिरेवाङी जालना रोङ महालक्ष्मी चौक बीङ बायपास ते बीङ शहर रस्ता हा मेन रोङ पुर्ण पणे खङ्ङे मय झाला होता रस्ताची चाळणी आसल्याने वाहणधारकाला मोठी कसरत करावी लागत होती या रस्तावर दिवसे न दिवस आपघात होऊन कित्येक जनाचे जीव गेले असुन या रस्तावर तात्काळ ङांबरी करण व्हावे ङांबरी खङ्ङे बुजवण्याची मागणी आमदार संदिप भैय्या क्षीरसागर व संबंधित बाधकाम विभागाकङे करण्यात आली होती व प्रसार माध्यमाकङुन बातमी प्रकाशीत करण्यात आल्या होत्या तात्काळ दखल घेत आमदार संदिप भैय्या क्षीरसागर आज दि 1 / 10 / 2020 रोजी कामास सुरुवात युवा नेते हेमंत दादा क्षीरसागर याच्या हस्ते उदघाटन करुन जिरेवाङी जालना रोङ महालक्ष्मी चौक बीङ बायपास ते बीङ शहर रस्त्यावर आखेर खङ्ङे बुजवण्यास सुरुवात केल्याबदल प स सदस्य मोहन नाना देवकते, युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, युवा नेते विजय ङरफे युवा नेते नरेश पवार मा सरपंच अशोकराव खरात, पञकार देवराज कोळे हनुमान क्षीरसागर सह अदीनी समाधान व्यक्त केले आहे.