आमदार संतोषराव बांगर यांनी घेतली मा.श्री.राजेशजी टोपे यांची भेट

    109

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

    सेनगाव(दि.1ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री राजेशजी टोपे साहेब यांची सदिच्छा भेट घेताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब,जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे,नगरसेवक रामभाऊ कदम,शिवराज पाटील हे उपस्थित होते.