मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी टायगर ग्रुप वाशिम जिल्हा तर्फे रिसोड तहसीलदारांना निवेदन

31

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

वाशिम(दि.8ऑक्टोबर):-मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्ह्यातर्फे रिसोड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली.

रिसोड तहसीलदारांना निवेदन देतावेळेस टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पै.अक्षय पाटील कराळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.