धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती जमाती सुधारणा अध्यादेशाची अंमलबजावणी करा – धनगर समाज बांधव

36

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

रिसोड(दि.14ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटने नुसार अनुसुचूत जाती /जमाती सुधारणा अध्यादेशाची 1956व 1976 अनुसुचित जमातीची अनुसुचने प्रमाणे अध्यादेशाचे अंमलबजावणी करण्याबाबत रिसोड तहसीलदार यांच्या कडे निवेदन देण्यात आले.

निवेदन देतवेळेस धनगर साम्राज्य सेना रिसोड तालुका अध्यक्ष सोपान शेंडगे,आश्रू शेंडगे, कैलास फटांगळे, विकास दहातोंडे‌ व तसेच इतर समाज बांधव उपस्थित होते.