प्रहार अपंग क्रांती आंदोलन धारूर शहराच्या कार्यकारीनीच्या निवडी जाहिर शाहु डोळस

30

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.14ऑक्टोबर):-प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्रा राज्य.चे संस्थापक,आध्यक्ष मा.ना.ओमप्रकाशजी(बच्चु भाऊ)कडू राज्यमंत्री महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार व बापुराजी काणे साहेब महाराष्ट्र आध्यक्ष तसेच रामदासजी खोत संपर्क प्रमुख याचे मार्गदर्शना खाली आज दिनांक १३/१०/२०२०रोजी मा.शाहु(आप्पा)डोळस जिल्हाउपाध्यक्ष बीड यांनी धारूर शहराचा कारभार व्यवस्तीत चालावा तेथील अपंग बांधवांच्या समस्य़ा ताबडतोब सोडवण्यासाठी खालील पदाधिकारी याच्या निवडी जाहिर करण्यात आल्या.

तसेच नवनिर्वाचित अपंग पदाधिकारी यांना शाहु(आप्पा)डोळस यांनी या पुढे धारूर शहरातील अपंग बांधवांच्यासर्व समस्या आपन व्यवस्तीत सोडवुन अपंग बांधवांना न्याय मिळवुन देन्यात येन्यासाठी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी कांम करावे व संघटनेची बदनामी होईल असे वर्तन आपल्या कडुन होनार नाही.याची आपन काळजी घ्यावी.

तसेचअपंगांच्या नगर पालिकेतील ५%अपंग निधी विषयी आपन मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन निधी मिळविन्या साठी काम करावे.तसेच संजयगांधी़,श्रावनबाळ, इंदिरागांधी, राष्ट्रीय व्रधापकाळ व इत्तर अनेक योजनांचा फायदा अपंग बांधवांना मिळवुन देण्यासाठी शहर आध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी काम करावे.तसेच दवाखान्यात अपंग प्रमानपत्र मिळवन देन्यासाठी काम करावे.

🔸आशा प्रकारे अपंग बाधवांना मार्गदर्शन करून खालील कार्यकारीनी ची निवड करन्यात आली.

१)धारूर शहर आध्यक्ष पदी.बाबासाहेब झींजुरडे यांची निवड करन्यात आली.
२)धारूर शहर उपाध्यक्ष पदी.द्यानदिप शिनगारे यांची
निवड करन्यात आली.
३)धारूर शहर सचिव पदी नितीन गोंदणे यांची निवड करन्यात आली.
४)धारूर शहर सहसचिव पदी शेख निसारभाई यांची निवड करन्यात आली.

या कार्यक्रमासाठी केज ता.उपाध्यक्ष लक्षमन काळे,माझी.ता आध्यक्ष ओमप्रकाश चाटे,बारीकराव मळे,शेख बनेमिया यांची विषेस उपस्तीती होती.वधारर शहरातील अपंग बांधव मोठ्या संख्येने हाजर होते.