लोहर कुटुंबीयांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते एका लाखाची मदत

61

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी)

राजुरा(दि.19ऑक्टोबर):-तालुक्यातील मोजा चिंचोली ( बुज ) येतील शेतकरी मारोती लोहट यांच्या महावितरन कम्पनीच्या निशकाळजीपणामुळे दुर्देवी मुर्त्यू झाला सदर प्रकरनाची योग्य ती चोकशी करून दोषीवर फायदेशीर कारवाई करण्यात यावी आणी मुर्त्यूच्या वारसाना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी या करिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय नितीन राऊत साहेब या कडे पाटपूरावा केला.

तसेच मुर्त्यूच्या वारसाना योग्य मुबदला देण्या बाबत मागणी लावून धरली आमदाराच्या पर्यतनातुन मारोती लोहर यांच्या वारसाना महावितरन कम्पनी कडून तात्काळ मदत आणून एक लाख रुपये अशी प्रधान करण्यात अली तसेच महावितरण कम्पनीच्या नियमां प्रमाणे चार लाख रुपयाची भर पाई नुकसान मुर्त्यूच्या वारसाना देण्या संबंधी योग्य ती कायदेशीर कारवाई करून नाय मिळवून दिल्या जाईल असे लेखी आश्वासन महावितरण कम्पनीच्या अधिकाऱ्यां कडून आजच्या शीस्टी मंडळाला देण्यात आले.