हनुमाननगर मित्र मंडळानचे प्रशांत प्रकाश पवार यांनी नवरात्र उत्सव बाबत घेतलेला निर्णय कौतुकास्पद

32

✒️सुनील ज्ञानदेव भोसले(शिरूर प्रतिनिधी)

शिरूर(दि.19ऑक्टोबर):-जि.पुणे येथील हनुमाननगर मित्र मंडळा व द्रस्ट ,शिरूर येथे गणपती व नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. आज पासुन नवरात्र उत्सवास सुरर्वांत झाली. हनुमाननगर मित्र मंडळाचे व द्रस्ट (सचिव,खजिदार व राष्ट्रवादी सोशल मीडिया) श्री.प्रशांत पवार यांनी कोरोनाची संकट लक्षात मंडळीची २८ वर्ष पासुनची परंपरा चालु ठेवत, यावर्षी नवरात्र उत्सव अगदी साध्यापणाने मंडळाच्या देवीची स्थापना स्वःताच्या घरात केली.

कारण नवरात्र उत्सव म्हटल्यावर नागरीक, लहान मुले , मोठ्या प्रमाणात जमा होतात, परंतु नागरीकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला, भाविकांना देवीचे दर्शन,आरती, हे What up Groupच्या माध्यमातुन केले जाते. तसेच लॉकडाऊन कालावधीत श्री प्रशांत पवार यांनी हनुमाननगर भागात जंतुनाक फवारणी, मास , कार्यसम्राट आमदार.मा.श्री. अशोकबापु पवार यांच्या तर्फ गरजु नागरीकांना आत्यवश्यक अन्न धान्य किट वाटप केले. श्री.प्रशांत पवार म्हणाले हनुमाननगर हे माझे कुटुंब आहे व त्याची काळजी घेणे माझी जबादारी आहे.

शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जबाबदारी निस्वार्थीपणे करत आहे,आमचे दैवत.खासदार मा.श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्य पाहिल्यास आम्हीला समाजकार्य करण्यासची ऊर्जा मिळते. श्री. प्रशांत पवार सांगितले शिरूर स्थानिक राजकरणा बाबत कोणताही निवणुकत सहभाग घेणार नाही,व कोणाचा प्रचारही करणार नाही.