कोरपना तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदावर उमेश राजूरकर

28

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी)

कोरपना(दि.19ऑक्टोबर):-निमनि ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा कांग्रेसचे युवा नेतृत्व ,राजुरा विधानसभा युवक कांग्रेसचे महासचिव उमेश राजूरकर यांची कोरपना तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्येक्षपदी निवड झाली.

त्यांची निवड झाल्याबदल त्यांचे अबिनंदन त्यांच्या चाहत्यांनी केले.