विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शेतकऱ्याच्या भेटीला

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.21ऑक्टोबर):-अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून या नुकसाqनाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा दिनाक २० ऑक्टोंबर २०२०रोजी मोजे निळा तालुका सोनपेठ या गावी शेतकऱ्याचे पिकाची पाहणी केली असुन शेतकऱ्यांशी संवाद साधूनत्यांनाधीरदिलाअतिवृष्टीळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असुन त्या मुळे शेतकरी हतबल झाला आहे.

राज्यसरकारने तात्काळ मदत द्यावी पंच नामे करण्यात वेळ नघालता आपले कर्तव्य पार पाडावे असे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले यावेळी त्यांच्या सोबत भाजप चे जिल्हा अध्यक्ष डॉ.श्री सुभाष कदम, जिंतूर विधान सभेच्या अमदार सौ. मेघना दीदी बोर्डीकर, माझी आमदार मोहन फड, भाजप कार्यकारणी सदस्य अभय चाटे,श्री. रामप्रभू मुंढे, विठ्ठलराव रबदाडे मामा, व्यंकटराव तांदळे, आदिनाथ मुंढे, रवी जोशी, रामेश्वर निळे, व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.