आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा वाढदिवस आष्टी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे साजरा

32

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.21ऑक्टोबर):-आ. धर्मराव बाबा यांचा वाददिवासा निमीत्त आष्टी येथे सलून व्यवसायना सॅनिटायजार व माक्स वाटप करण्यात आले, तसेच आष्टी येथील सफाई कर्मचाऱ्यांना पुष्प गुच्छ,मीटाई व सॅनिटायजार देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्प मित्र यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

या वेळी उपस्थित म्हणून रवी वासेकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्र.काँग्रेस, रिंकू पापडकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्र.युवा.काँग्र.गडचिरोली राहुल डांगे शहर अध्यक्ष राष्ट्र युवा काँग्रस,आष्टी,नेमाजी घोगरे तालुका अध्यक्ष राष्ट्र युवा काँग्रेस चामोर्शी,स्वामी चुक्कावर ता.सहसचिव राष्ट्र.काँग्रेस,प्राचार्य संजीव गोसावी सर,संदीप डहाळे शहर अध्यक्ष राष्ट्र.काँग्रेस,रोहीत गाटलेवार, डोर्लीकर सर,शेंडे सर,बुरमवर सर,डोंगरे सर,पितृजी कुकूटकार,गोलू पोटवार,यांची प्रामुख्याने उपस्तिती होती.