ज्यांचा कडे ज्या आमदार खासदारांचे नंबर आहेत त्यांना मेसेज करावेत जास्तीत जास्त आमदार, खासरदार पर्यंत आम्ही पोहचवत आहो

32

🔸भगवा ग्रुप सामाजिक संघटन तर्फे ओबीसी समाजाला आवाहन

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.26ऑक्टोबर):-आज ओबीसी वर्ग 52% इतका मोठा असून सुद्धा त्यांचा हक्काची सवलती ओबीसी वर्गाला मिडत नाही आहे . ओबीसी वर्गाची लोकसंख्या आज खूप जास्त आहे, असे असून सुद्धा जनगणने मध्ये कॉलम नाही…. आणि आज ओबीसी वर्गा ची जनगणना होणे गरजेचे असून आज ओबीसी जनगणना झालीच पाहिजे …. आणि भगवा ग्रुप सामाजिक संघटन तर्फे आम्ही आव्हान करतो.

कि महाराष्ट्रतील सगळ्या सामाजिक ओबीसी संघटनेने समोर येऊन ओबीसी जनगणनेसाठी लढा द्यावा ही सामाजिक संघटनांना नम्र विनंती .. अन्यथा आमदार-खासदार यांच्या घरासमोर भगवा ग्रुप सामाजिक संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात येईल याची दखल महाराष्ट्रातील सगळे आमदार-खासदारांनी घ्यावी अन्यथा आमच्या आंदोलनाला समोरे जावे….