महानतपस्वी डॉ,रामराव महाराज यांचे वृद्धप काळाने निधन

35

✒️पोहरादेवी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पोहरादेवी(दि.31ऑक्टोबर):-येथील नामवंत खांदेश,,कर्नाटंक,,मथुरा,आंन्द्रा,बिड,नादेड,उदगीरअशा अनेक जिल्ह्यातच नव्हे तर कान्हाकोपऱ्या पर्यत प्रसिध्द आसलेले संत सेवालाल महाराज यांच्या कुळातील किर्तीवंत बंजारा समाजाचे धर्मगुरू महान तपस्वी डॉ, रामराव महाराज यांचे दि 30 ऑक्टोबर रोजीअनंतात विलीन झाले आहे.

त्यांच्या निधनाची वार्ता कळताच बंजारा समाजातील समाज बांधवावर दुःखाचा डोगंर कोसळला आहे,महान डॉ,तपस्वी रामराव महाराज यांचे काल दि,30/10/20 रोज शुक्रवार ला पौर्णिमेच्या दिवशी निधन झाले.शुक्रतारा निखळला,बापु तमेन जय सेवालाल आपणे गोरं बंजारा समाजेणसुनो सुनो करणताळी तम चलेगे,,सर्व ताड्यां तांड्यातुन महानतपस्वी डॉ,रामराव महाराज यांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यातआली.