शिरपूर जैन येथे पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

38

                ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.3नोव्हेंबर):-पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील टायगर ग्रुप सदस्यांनी उमेश भाऊ पोखरकर यांच्या आदेशावरून अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदभाऊ भालेराव,हनुमान श्रीखंडे ,शुभम वाढे यांच्या वतीने शिरपूर ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले.