गेवराई तालुक्यातील मादलमोही तलवाडा सर्कल अतिवृष्टीचा मावेजा देता की !आत्महत्या करण्याची परवानगी देता?

    36

    ?रयत शेतकरी संघटना प्रभारी तालुका प्रमुख तथा रेवकी सर्कल प्रमुख बाळराजे जाधव यांचा सवाल

    ✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

    गेवराई(दि.14नोव्हेंबर):-ऐन दिवाळीत प्रशासनाचा निष्क्रिय पणा गेवराई तालुक्यात सर्वत्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली यातच सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले सर्वत्र कापूस,सोयाबीन,तूर,मग,भाजीपाला,भुईमुग,मोसंबी,डाळिंब,पेरू, ऊस,उडीद आदी विविध पिकांचे नुकसान झाले असून यात महसूल विभाग झोपले होते का? सर्वत्र राजकीय पक्ष व प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून नुसत्या डोळ्यांनी पाहिलं ते सांगा बरं असा विचार दोन मंडळातील शेतकरी बांधवांना प्रश्न निर्माण झाला आहे.

    यातच राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असून दिवाळी गोड करू नुसता गाजावाजा करत विविध विभागातील लाभार्थ्याला याचा फायदा झाला हे जाहीर सांगावे शेतकरी,निराधार, सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना अनेक विभागातील विविध आशेवर जगत असताना ऐन दिवाळीत सरकारने आशेवर पाणी सोडले असून या दोन मंडळातील शेतकरी बांधवांना का वगळले गेले याचा राजकीय व प्रशासकीय यंत्रणा गप्प बसली असून नुसत्या थापा मारणे हा धंदा बंद करून तत्काळ कारवाई करावी.

    दोन मंडळातील शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी तत्काळ कारवाई करा नसता कुठलेही निवेदाद्वारे नाही पण तहसीदारांसह प्रशासनावर माझ्या आत्महत्या केल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे नसता दोन्हीही सर्कलच्या शेतकरी बळीराजाचा अंत पाहू नये आम्हाला शासनाच्या तुटपुंजी मदत जाहीर केली यातःही का वगळता हा अन्याय सहन करणार नाही असे आवाहन रयत शेतकरी संघटना प्रभारी तालुका प्रमुख तथा रेवकी सर्कल प्रमुख बाळराजे जाधव यांनी सांगितले.पावसाने जोरदार हजेरी लावली यातच सर्व पिकांचे नुकसान झाले. सर्वत्र कापूस,सोयाबीन,तूर,मग,भाजीपाला,भुईमुग,मोसंबी,डाळिंब,पेरू, ऊस,उडीद आदी विविध पिकांचे नुकसान झाले.

    असून यात महसूल विभाग झोपले होते का बरं असा विचार दोन मंडळातील शेतकरी बांधवांना प्रश्न निर्माण झाला आहे यातच जगावे का मरावे असा प्रश्न उपस्थित होत असताना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली असून या दोन मंडळातील शेतकरी बांधवांना का वगळले गेले याचा राजकीय व प्रशासकीय यंत्रणा गप्प बसली असून दोन मंडळातील शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी तत्काळ कारवाई करा नसता कुठलेही निवेदाद्वारे नाही पण तहसीदारांसह प्रशासनावर माझ्या आत्महत्या केल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे नसता दोन्हीही सर्कलच्या शेतकरी बळीराजाचा अंत पाहू नये.

    आम्हाला शासनाच्या तुटपुंजी मदत जाहीर केली यातःही का वगळता तसेच दिवाळी सुरू झाली लक्ष्मी पुजनापर्यंत ज्या राशन दुकानातून राशन वाटप करण्यात आले नाही दोषी असतील दुकान दारावर पुरवठा अधिकारी यांचेवर कार्यवाही करावी फौजदारी कारवाई करण्यात यावी तालुक्यातील हजारो सामान्य माणसाला राशन पसून वंचित राहावे लागले आहे अन्याय सहन करणार नाही असे आवाहन रयत शेतकरी संघटना प्रभारी तालुका प्रमुख तथा रेवकी सर्कल प्रमुख बाळराजे जाधव यांनी सांगितले.