लहुजी नगर येथील नागरिकांन कडुन नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांचा सत्कार

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18नोव्हेंबर):-प्रभाग क्रमांक आठ मधील लहुजी नगर मध्ये कार्यशम नगरसेवक चंद्रकांत रामराव खंदारे यांनी केलेल्या विकास कामाची दखल घेत प्रभागातील नागरिकांच्या वतीने नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. लहुजी नगर येथे वेळोवेळी विकास कामे केली गेली. तिस वर्षापासून रखडलेले कामे नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी मार्गी लावले या मध्ये लाईटचे पोल, रोड, नाली व सर्वात महत्वाचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी मार्गी लावला.

त्यांच्या केलेल्या कामाची दखल घेवुत लहुजी नगर येथील नागरिका कडुन समाधान व्यक्त करीत नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी उपस्थित रफिक चाऊस. शेख रहीम. उफाडे मामा. बाबा शेख. विशाल मस्के बालाजी जाधव. भाऊ साहेब चमकुरे. शेख हासन. भारत डांगे. राहुल लोंढे. नागु पवार. पिंटू गायकवाड गंगाधर कांबळे. गंगुबाई गायकवाड. शेख रहिमा सय्यद निशा ञिमुख जाधव आरबाज चाऊस मेनु चाऊस हे उपस्थित होते.