राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय सावळेश्वर येथे शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा

30

✒️नवनाथ पौळ(प्रतिनिधी,केज तालुका)मो:-8080942185

केज(दि.26नोव्हेंबर):-केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करुण संविधान प्रस्ताविकेचे वाचणं करुण भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष कर्पे दादा,शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण मॅडम, चौधरी सर,चाटे सर,धीरे सर,साखरे सर, दिक्षित सर,कदम मॅडम,सोळंके मॅडम यांच्यासह संस्थेचे कर्मचारी राहूल गायकवाड कौडगांवकर,विजय सुदे,बालू कर्पे व विद्यार्थी उपस्थित होते.