गडचिरोली जिल्ह्यात आज(26 नोव्हेंबर ) रोजी 65 नवीन कोरोना बाधित तर 54 कोरोनामुक्त

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.26नोव्हेंबर):- आज जिल्हयात 65 नवीन बाधित आढळून आले. तर आज 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7745 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6889 वर पोहचली. तसेच सद्या 778 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 78 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.95 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.05 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.

नवीन 65 बाधितांमध्ये गडचिरोली 37, अहेरी 9, आरमोरी 3, भामरागड 4, चामोर्शी 6, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 54 रूग्णांमध्ये गडचिरोली 19, अहेरी 20, आरमोरी 2, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 3, एटापल्ली 0, मुलचेरा 1, सिरोंचा 1, कोरची 0, कुरखेडा 0 व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली 1, स्थानिक 3, येवली 2, बसेरा कॉलनी 1, मेडिकल कॉलनी 1, बहादुरवर 1, कन्नमवार वार्ड 1, गोकुलनगर 3, अयोध्यानगर 2, रामनगर 1, पोटेगाव बायपास रोड 2, मसेली 1, आशीर्वाद नगर 1, म्हाडा कॉलनी 3, कॉम्पलेक्स 1, रेड्डी गोडाऊनजवळ 2, नवेगाव 1, कॅम्प एरिया 3, सर्वोदय वार्ड 1, रामपुरी वार्ड 1, सिंधी कॉलनी 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 2, स्थानिक 5, जिमलगट्टा 1, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये देलनवाडी 2, स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये पी.एस. 2, पी.एस. धोडराज 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 3, आरएच आष्टी 1, स्थानिक 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सीसीसी 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये कोरची तालुक्यातील बाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कुंभीटोला 1, खारकडा 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये शिवाजी वार्ड 1, हनुमानवार्ड 1, समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 3 जणाचा समावेश आहे. तसेच इतर राज्यातील यामध्ये 1 जणाचा समावेश आहे.