डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

41

🔸जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी कामाचे केले कौतुक

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.28नोव्हेंबर):-डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना दादासाहेब फाळके कोरोना योध्दा पुरस्कार ने मुंबई येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. डॉ. श्रीकांत धुमाळ हे पुण्यामध्ये राहत असुन लॉकडाऊन कालावधीत गरजु नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य किट वाटप केले व सर्वात जास्त आदिवासी पारधी समाजातील गरजु परिवारांना अत्यावश्यक अन्न धान्य किट दिले पौलिसाना चहा नास्टा सॉनिटायझर मास हॉडगोज वाटले याबद्दल संस्थापक व अध्यक्ष कल्याणजी जाना व अंकिता जाना यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे.

आज सर्वात जास्त आनंदाचा क्षण आण्णांची राळेगण सिध्दी येथे भेट झाली स्व:ता मा.आदरणीय जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी डॉ. श्रीकांत धुमाळ यांचे तोंड भरून कौतुक केले व स्तुती केली व मनापासून अभिनंदन केले आर्शिवाद दिला. तसेच आण्णांनी आता पुस्तक लिहीण्या ऐवजी डायरेक कार्यकर्त्यासाठी Video क्लीप तयार केल्या. त्यात आण्णा म्हणाले की आपली सर्व कायद्याची नवीन माहिती पाणशेत असे अनेक माहिती त्यात अनुभवासहीत सांगितली आहे.

जवळ जवळ 55 मिनिट चर्चा केली आण्णांनी सुनिल ज्ञानदेव भोसले (संपादक स्टार टि.व्ही ९, उपाध्यक्ष. अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ,मराठवाडा केसरीचे पत्रकार पुणे ग्रामीण,हिंदुसम्राट पत्रकार ) पारधी समाजातील तरुण सुनिल ज्ञानदेव भोसले यांची आखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड होणे हि अभिमानाची बाब आहे त्यामुळे तोंड भरूण कौतुक केले.