विरदेल, रंजाणे, चिलाने गावात टोकरे कोळीच्या खावटी योजनेच्या सर्वे पूर्ण – प्रा  मोतीलाल सोनवणे

32

✒️ संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.2डिसेंबर):-देि.१/१२/२०२० रोजी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय दावळे, वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष नामदेव (आप्पासाहेब) येळवे यांच्या विशेष मार्गदर्शनाने विरदेल, रंजाणे, चिलाने ता. शिंदखेडा जि. धुळे येथे आदिवासी टोकरे कोळी यांच्या खावटी योजनेच्या सर्वे करण्यात आला.

आदिवासी टोकरे कोळी यांचे आदर्श समाजसेवक कमलेश मगरे, संजय मगरे, राकेश मगरे, रवींद्र बुगा ईशी,यांनी विशेष लक्ष घालून सर्वे पूर्ण केला. म्हणून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.