महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय विद्यार्थी सेनेचे अभिवादन

37

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.7डिसेंबर):-महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.6 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परळी तालुक्यातील शाहु नगर सेलू या ठिकाणी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.अभिवादन कार्यक्रमाच्या सुरुवातीस जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा प्रमुख मोहन परदेशी,तालुका समन्वयक अमित कचरे, बबन ढेंबरे, गजानन कोकीळ, सिध्दार्थ गायकवाड,अभिमान घोबाळे,दत्ता बचाटे,धमानन्द बचाटे,राहुल बचाटे,हनुमान जाधव,गणेश साबळे,विजय कुमार बचाटे,मोहन गायकवाड, प्रकाश साळवे, अतुल साळवे,नामदेव कांबळे, सतिश कांबळे, आकाश गायकवाड, अमोल घोबाळे, योगेश घेवारे, दयानंद बचाटे, कृष्णा रायभोळे, राजकुमार भूतके, किशोर गायकवाड,किशोर साळवे,सचिन गायकवाड, राज घोबाळे,आकाश भालेराव,पंकज गायकवाड,दत्ता भालेराव, राजकुमार घोबाळे,निलेश कांबळे, ज्ञानोबा घोबाळे, वाल्मिक घोबाळे, पापा भुजनगे,नारायण कांबळे,रंजित साळवे,प्रकाश देवकर आदि उपस्थित होते.