जितु ठोबंरे यांच्या अध्यक्षखाली संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी

109

✒️प्रदीप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.8डिसेंबर):- जिल्ह्यातील चादुर रेल्वे तालुक्या सह सोनोरा भिलटेक,कवठा कडु,तसेच ग्रामपचायत मध्ये शाळा,काॅलेज मध्ये संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सोनोरा येथिल सरपंच वनिताताई मोहरका र तालुका अध्यक्ष जितेद्र ठोबंरे, सुभाष भस्मे, मनोज गुल्हाने, धारकर साहेब,प्रमोद हटवार, अकुश ठोबंरे, अंकूश आसोले, निलेश गिरटकार, महेश शेलोकार, गजानन जुनघरे, अशोक हटवार आदी उपस्थित होते. धारकर यांनी सचांलन केले.

तसेच संताजी महाराज जगानाडे यांच्या जिवना विषयी जितेद्र ठोबंरे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला तेली बाधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.