गडचिरोली जिल्ह्यात आज (१२ डिसेंबर) रोजी 35 नवीन कोरोना बाधित तर 66 कोरोनामुक्त

    36

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    गडचिरोली(दि.१२डिसेंबर) :-आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 66 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8505 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8020 वर पोहचली. तसेच सद्या 394 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 91 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.30 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.63 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

    नवीन 35 बाधितांमध्ये गडचिरोली 10, अहेरी 2, आरमोरी 2, भामरागड 2, चामोर्शी 08, धानोरा 01, एटापल्ली 6, कोरची 0, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.

    आज कोरोनामुक्त झालेल्या 66 रूग्णांमध्ये गडचिरोली 30, अहेरी 2, आरमोरी 10, भामरागड 0, चामोर्शी 3, धानोरा 2, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 2 व वडसा मधील 17 जणाचा समावेश आहे.

    नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील आयटीआय चौक 01, नेगाव कॉम्पलेक्स 01, सर्वोदय वार्ड 01, काम्प ऐरिया 03, आयटीआ बाय पास 01, रामनगर 01, स्थानिक 01, नवरगाव 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 02, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थाविनक 02, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये गोपनार 01, स्थानिक 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये कोनसरी 01, हनुमार नगर 01, स्थानिक 04,विठ्ठलपूर 02, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये वागेतूरी 01, चौकवडा 01, सीआरपीफए 02, इटनवार 01, वट्टेली 01,कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये लगाम 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये अंकीसा 01, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 01, बी आर सी ऑफीस 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.