शरद पवारांच्या हस्ते माणिक गायकवाड यांचा मुंबई येथे गौरव

29

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.13डिसेंबर):-राष्ट्रवादी कॉग्रस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उलेखनिय कार्य केल्याबद्दल सिरसाळा नजीकच्या खामगावचे रहिवासी ता. परळी वैद्यनाथ, बीड येथील माणिक गायकवाड यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय आध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या हस्ते गैरव करण्यात आला ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आभिप्राय अभियान पक्षाच्या वतीने राबवण्यात आले होते.ते काम पक्षाचा प्रमाणिक कार्यकर्ता म्हणूण माणिक गायकवाड यांना प्रामाणिक पणाने केले.

या अभियाना मध्ये त्यांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्या पर्यंत पोहचण्याचा जो भिष्म पराक्रम केला ज्यामध्ये त्यांनी सामाजिक न्याय विभागातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटवला हे कार्य करण्याची संधी ना. धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्या मंत्री यांनी माझी सामाजिक न्याय विभागाच उपाध्यक्ष म्हणूण निवड केल्यामुळे हे कार्य करू शकलो असे गैरव उद्दगार माणिक गायकवाड यांनी काढले हे कार्य करण्यास खंबीर साथ शरद मंडे यांनी गायकवाड यांनी दिली.