रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे नेते तथा फिल्म अभिनेते तुषारजी माने यांचे ह्दयविकार च्या झटक्याने निधन

33

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.आज दिनांक 16/12/2020 बुधवार रोजी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते तथा फिल्म डायरेक्टर अभिनेते तुषारजी माने यांचे आज नाशिक येथे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद असे निधन झाले त्यांच्या अंतयात्रेला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

याप्रसंगी रिपाईचे नाशिक जिल्हाप्रमुख लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, संकल्पित रिपाईचे प्रमुख प्रकाशजी पगारे,रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल,जिल्हा उपाध्यक्ष सुनिलभाऊ यशवंते, जिल्हा सरचिटणीस दिपकभाऊ सावंत, जिल्हा नेते राजाभाऊ उन्हवणे,मातंग आघाडीचे सुनिलभाऊ आहिरे,रिपाईचे नाशिकरोड शहरप्रमुख समीरजी शेख,नाशिकरोड उप शहर प्रमुख बंटी थोरात,वंचितचे जिल्हा नेते किशोरभाऊ गांगुर्डे, जिल्हा नेते सागर शिरसाठ,अनिल मोरे,राष्ट्रवादीचे मन्ना जाधव,भाजपचे सचिनभाऊ गायकवाड, चंकी भालेराव,भाजपचे लक्ष्मण पगारे, विजय खेडकर पी आर पी चे शशीभाई ऊन्हवणे आबेङकर राईट पॅथर्स ऑफ इंडिया चे कैलासभाई पगारे, पञकार ङाॅ राजेश साळुंके, निभिॅङ पञकार शातांरामभाऊ दुनबळे शिवाजी गायकवाड, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जितूभाई बागुल, बिपिन कटारे, सह समाजातील अनेक दिग्गज तसेच असंख्य पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.