संतोष मष्णाजी पताळे यांचे दुखद निधन

31

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.18डिसेंबर):-तालुक्यातील कोकलगाव येथील संतोष मष्णाजी पताळे यांचे आज पहाटे ५ः०० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ पसरली आहे.त्यांची अंत्यविधी दुपारी २ः०० वाजता कोकलगाव येथे आहे.