साडेतीन तोळ्याची पोत हिसकावली

30

विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.22डिसेंबर):-योगिता युवराज अहिरराव आशापुरी सोसायटी जवळ त्यांनी, नासिक पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीवरून सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी राधानगर मखमलाबाद रोड परिसरात आले असता.

कारमध्ये बसण्याच्या तयारीत असताना पाठीमागून काळ्या रंगाची मोटर सायकल वरून आलेल्या दोन व्यक्तींनी पोत लांबवली काढला ३४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला, या प्रकरणाची तपास पंचवटी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस,बी चोपडे तपास करत आहे