25 डिसेंबर रोजीडॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे वतीने संविधान गौरव दिन, मनुस्मृती दहन दिन सोहळयाचे आयोजन

    40

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.24 डिसेंबर ):- सालाबादाप्रमाणे याही वर्षी शुक्रवार २५ डिसेंबर रोजीडॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अरुण शेजवळ यांच्या वतीने संविधान गौरव दिन, मनुस्मृती दहन दिनानिमित्त,संविधान गौरव दिन पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.या शानदार सोहळयास प्रमुख अतिथी आ.करुणासागर पगारे (ज्येष्ठ समाजसेवक , नाशिक)प्रा.श्रावण देवरे (ओबीसी सेवा संघ,नाशिक) आ.राकेश वानखेडे सर (प्रगतशील लेखक संघ राज्य सचिव, महाराष्ट्र) आ.ऍड आनिल शालिग्राम(ज्येष्ठ विधीज्ञ ,नाशिक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    टागोरनगर , डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर समोर, फुले -छत्रपती शाहू डॉआंबेडकर वाचनालय , बुद्ध विहार नासिक-पुणे रोड, नाशिक येथे सकाळी ११:०० वाजता सदर कार्यक्रम होणार असुन,जिल्हाध्यक्ष प्रशांत पगारे,कार्याध्यक्ष कूसुमताई महिरे,अध्यक्षा अनिताताई कांबळे, कलिंदी शेजवळ , माया पवार, सल्लागार पुजा गोसावी,मंदाकिनी दाणी,संघटक रोहिणी जाधव, अलका बच्छाव,संगिताताई बोढारे, सल्लागार अँड.निलेश सोनवणे, आदी पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

    १)  इंदु राजा सातपुते  नागपूर कर्मयोगिनी शांताबाई दाणी समाजसेविका पुरस्कार,
    २)शिलांबरी संजय जमदाळे,जळगाव (आई सावित्रीमाई  फुले बहुद्देशीय मंंडळ) कर्मयोगिनी शांताबाई दाणी समाजसेविका पुरस्कार, 
    ३) साक्षी डोळस, उल्हासनगर आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन,सदस्य)  रुपाताई साळवे 
    समाजसेविका पुरस्कार,
    ४) ऊमिलाताई गायकवाड (धम्म उपासिका) नाशिक यांना कर्मयोगिनी  शांताबाई दाणी 
    समाजसेविका पुरस्कार,
    ५) सुजाताताई ओव्हाळ , पुणे (भारतीय बौद्ध महासभा केेंद्रीय शिक्षिका) सुर्यपुत्र भैयासाहेब तथा 
    यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    ६) रोहिणीताई जाधव-तुपलोंढे, मुंबई (समाजसेविका, धम्म उपासिका)
    पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार, 
    ७)डॉ.प्रतिभा जाधव (साहित्यिक,प्रेरक वक्ता,नाशिक )समाजसेविका रुपाताई साळवे पुरस्कार,
    ८) सरोजिनी माणिक सकटे, चेबूर(मुंबई) 
    रुपाताई साळवे:- समाजसेविका पुरस्कार,
    ९) वंदनाताई शिंदे (अनिस राज्य कार्यकारिणी सदस्य,मुंबई) सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार, 
    १०) अनिल उत्तमराव भगत (सामाजिक कार्यकर्ते. मुंबई. ) 
    पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    ११) संतोष जाधव नाशिक ( सामाजिक कार्यकर्ते) 
    सुर्यपुत्र भैयासाहेब यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    १२) कॉम्ब्रेड राजू देसले ,नाशिक सुर्यपुत्र भैयासाहेब यशवंत भिमराव आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    १३) वामनराव गायकवाड ( LIC, समाजसेवक , सामाजिक कार्य याबद्दल) 
    सुर्यपुत्र भैयासाहेब  तथा यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    १४) डॉ. सुनिता वाघमारे ,नाशिक कर्मयोगिनी कु.शांताबाई दाणी समाजसेविका पुरस्कार, 
    १५)आयु मिलिंद देहाडे , एस सी एसटी असोसिएशनचे रेल्वे ट्रँक्शन, झोनल उपाध्यक्ष नाशिक , महाराष्ट्र समाजिक व धार्मिक कार्य , कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    १६) रमाताई आहिरे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेती विकास बोर्ड मेंबर मुंबई) 
    कर्मयोगिनी शांताबाई दाणी समाजसेविका पुरस्कार,
    १७)रमेश साळवे (सामजिक कार्यकर्ते, नाशिक) 
    पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    १८) जितेश शार्दूल ,समाजसेवक (नाशिक जिल्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच सल्लागार नाशिक
    सुर्यपुत्र भैयासाहेब यशवंत भिमरावआबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    १९) ऍड. मधुकर वाघ , सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार, 
    २०) प्रा.श्रावण देवरे, नाशिक सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    २१) वामन पवार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    २२) आम्रपाली सुखदेव वाकळे छात्रभारती संघटना महाराष्ट्र नाशिक शहर उपाध्यक्षा यांना कर्मयोगिनी कु.शाताबाई दाणी समाजसेविका पुरस्कार,
    २३) अँड.राजपाल शिदे (राणा) नाशिक , कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    २४) सुदाम शंकर पवार , वाडा , पुणे कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    २५) अशोक रतन साळवे .आरोग्य विभाग नाशिक मनपा याना सुर्यपुत्र भैयासाहेबतथा यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार,
    २६) शामराव गवारे दिडोरी सामाजिक कार्यबद्दल कर्मवीर पदमश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार,
    २७) चरण जाधव विद्रोही शाहीर ,प्रबोधनकार व सामाजिक कार्याबद्दल कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्कार, आदी बहुजन समाजातील विविध क्षेत्रात समाजोन्नतीसाठी योगदान देणा-या कर्तव्यदक्ष महिला पुरूष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना, विविध पुरस्कार प्रदान करून गुण गौरव करण्यात येणार आहे.

    तरी या शानदार पुरस्कार सोहळयास,तमाम आंबेडकरी जनतेने उपस्थित रहावे.असे आवाहन डाँ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष अरूण शेजवळ यांनी केले आहे.