सोयाबीन चोरट्यांच्या कुटूंर पोलीसांनी अवळल्या मुसक्या

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.25डिसेंबर):-बरबडा ता.नायगाव येथील नामाकितं आडत व्यापारी व बाजार समितीचे संचालक सदाशिव पाटील पचलीगं व मोहन पचलीगं यांच्या गोदामातून चोरी करण्यात आलेल्या सोयाबीन चोरट्यांच्या मुसक्या कुटूंर पोलीसांनी अवळल्या असून पाच तरूणांना जेरबंद केले. यात एका प्रतिष्ठित व्यापार्याचा मुलगा असल्याने बरबडा गावात एकच खळबळ उडाली आहे.या चोरट्याने दि.२४ डिसेंबर रोजी हजर केले असता या पाच तरूण आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी नायगाव न्यायालयाने सुनावली आहे.

बरबडा येथील आडत व्यापारी सदाशिव पचलीगं व मोहन पचलीगं याच्या दुकानातील १लाख ४२ हजार ८०० किंमतीचे ६८ पोते सोयाबीन याच गावातील व्यापारी पुत्र प्रथमेश पापंटवार १९ ओम कुर्हाडे उर्फ गुरव २४,पवन माचनवाड १९,संभाजी बालाजी कवळे २३,तिरूपती किशन उलगुलवार २२ यांनी दि.१६ डिसेंबर रोजी आडत दुकान फोडून सोयाबीन टेम्पोत भरून लंपास केले होते.दुसर्या दिवशी हा चोरीची घटना उघडकीस आल्या नंतर बाजार पेठेत खळबळ तर उडालीच पण पोलीस यंत्रना ही चक्रावुन गेली. सपोनि करीम पठाण,पोलीस उप निरीक्षक जांभुळकर, बिट जमादार नागोराव पोले,भार्गव सुवर्णकार व विजय अवुलवार