आरोग्य सेविका श्रीमती कविता संतोष बोरसे यांना विशेष पुरस्कार

34

✒️शिंदखेडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शिंदखेडा(दि.25डिसेंबर):- तालुक्यातील विखरण प्रा.आ क्रेंद भडणे येथील आरोग्य सेविका श्रीमती कविता बोरसे यांना नुकताच शिरपुर प्रांतधिकारी विक्रांत बादल व सौ.गीतांजली ताई कोळी यांच्या हस्ते त्यांना कोरोणाच्या सलग 8 महिण्यापासुन आहोरात्र उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना कोरोणा पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.या बद्दल भडणे गावातील नागरीक व त्यांचे सहकारी यांनी त्यांची प्रशंसा केली आहे.