गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात अमरावती राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

36

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.27डिसेंबर):-केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात केलेल्या गॅस दरवाढीबाबत अंजनगाव येथे रविवार दि.२७ डिसे.रोजी सकाळी ११:००वा.नविन बस स्टेशन चौकात चुल पेटवुन आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष सौ.संगीता ठाकरे,प़देश सदस्य सौ.स्मिताताई लहाने, उपाध्यक्ष सौ निलीमाताई कडु सचिव सौ.ममता हुतके,सौ.सुनदाताई सरोदे, विधानसभा अध्यक्ष सौ.स्मिताताई घोगरे, तालुका अध्यक्ष सौ.साधनाताई कोकाटे,सौ अरुणाताई गावंडे,सौ.सरलाताई इंगळे शहराध्यक्ष सौ.मिनाताई कोल्हे, उज्ज्वलाताई मिरगे,कोल्हे ताई, जिल्हा पदाधिकारी प्रशांतभाऊ ठाकरे, उमेशभाऊ टांक, तालुका अध्यक्ष सुरेशपाटील राऊत तालुका यवक अध्यक्ष सागर हुरबडे राजेंद्रभाऊ बारब्दे,संजयभाऊ चोपडे,, नंदकुमार रेखाते विपुल नाथे सागर साबळे व इतर पदाधिकारी व महिला उपस्थित होते.
आंदोलन चे नियोजन अंजनगाव शहराध्यक्ष सौ.मिनाताई कोल्हे यांनी केले.