श्री महेश दिगंबरराव शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमातुन संपन्न

25

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.5जानेवारी):-श्री महेश दिगंबरराव शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमातुन आज धारवंटा या गावात आयोजन करण्यात आले होते
आज सकाळी 10 ते 2 या दरम्यान लोकांचे रक्तदान झाले यामध्ये प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्यरयत शेतकरी संघटना सुनील ठोसर यांनी सहभाग घेतला रात्री 7 ते 9 या दरम्यान सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये गेवराई बीड येथे तालुक्यातील 30 ते 35 सरपंच उपस्थित होते ज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श गाव पाटोदा औरंगाबाद जिल्ह्यातील भास्कर पेरे पाटील यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पूजा ताई मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष सुनिल ठोसर प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटना बळीराम गवते पंचायत समिती सभापती नितीन धांडे जरांगे रवींद्र पंचायत समिती मातोरी शुभाशीर्वाद देण्या साठी नारायण गड चे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज हे सुद्धा उपस्थित होते गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी साक्षाळ पिंपरी मधील विशाल काशिद गजानन काशिद हे दोन युवकांची भारतीय सैन्य दलात भरती झाली त्यांचाही गौरव सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.