संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रा. अनिल सौमित्र यांची तत्काळ हकालपट्टी करा -अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांची मागणी

43

✒️अमरावती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अमरावती(दि.7जानेवारी):- राष्ट्रपिता महात्मा गांधी हे पाकिस्तान चे राष्ट्रपिता आहे असे संबोधणारे प्रा.सौमित्र यांची संत गाडगे बाबा विद्यपीठ येथे नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या या वादग्रस्त वाक्यामुळे आज संत गाडगे बाबा विद्यपीठ येथे ठिय्या आंदोलन करून जो पर्यंत प्रा सौमित्र यांची नेमणूक रद्द करत नाही तो पर्यंत हटणार नाही त्या बाबत ठिय्या आंदोलन करणार असे अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे व अमरावती जिल्हा सोडलं मीडिया प्रमुख शुभम अमडरे ,रोहित ततारपाडे , भैय्या भिसे , यश गिरी , भूषण राठोड , किरण कोहर , ऋषिकेश महले आदी निवेदन देताना उपस्थित होते.