शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी

30
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.9जानेवारी):-सार्वजनिक वितरण व्यावस्थेंटतर्गत अंत्योीदय, प्राधान्य कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांकाची Ekyc रास्तोभाव दुकानदाराकडे रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सत्या्पण करुन घ्यावे असे कळविले आहे. ज्या शिधापत्रीका धारकांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक अपडेट केले नाहीत. त्याव शिधापत्रीकाधारकांना धान्य. वाटप करता येणार नाही. अशा शिधापत्रिकाची वगळणी डिलीट करण्या त येणार आहेत. हे लाभार्थी अन्न.धान्याकपासुन वंचित राहणार आहेत. यांची सर्वस्वीे जबाबदारी शिधापत्रीका धारकांची राहणार आहे. असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.