राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या जयंतिनिमित्य १२ जानेवारी रोजी जिजाऊ वंदना व शिवरायाची महाआरती कार्यक्रमाचे आयोजन

    34

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

    बुलढाणा(दि.10जानेवारी):- राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या जयंतिनिमित्य १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड़,नगराधक्षा सौ पूजाताई गायकवाड़ यांच्या हस्ते भव्य जिजाऊ वंदना , शिवरायांची महाआरती तसेच झी मराठी संगीत सम्राट फेम शाहिर रामानंद उगले यांच्या भव्य शाहीरीचा कार्यक्रम मा मृत्युंजय ऊर्फ कुणाल गायकवाड़ धर्मवीर आखाड़ा अध्यक्ष यांच्या संयुक्त विध्यमाने बुलढाणा शहरातील मातोश्री कार्यालय जयस्तंभ चौक शिवाजी नगर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी शिवप्रेमीनी उपस्थीत रहावे असे आवाहन धर्मवीर आखाडाचे अध्यक्ष यांचे वतीने करण्यात आले आहे