नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.11जानेवारी):- राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचा चंद्रपूर जिल्हा येथील दिनांक 12 जानेवारी रोजीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वा. मोरबा विमानतळ येथे हेलिकॉप्टरणे नागपूरहून आगमन व मोटारिने वरोरा जि. चंद्रपूर कडे रवाना. सकाळी 11.15 वा. वरोरा येथे आगमन व कटारिया मंगल कार्यालय येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12.30 वा. मोटारीने मोरबा विमानतळ चंद्रपूरकडे प्रयाण. दु. 1. वा. मोरबा विमानतळ येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीकडे प्रयाण.