राजमाता जिजाउ माॅसाहेब यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालय येथे अभिवादन

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.13जानेवारी):-राजमाता जिजाउ माॅसाहेब यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालय येथे अभिवादन माॅ जिजाऊ साहेब यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सतिषजी महेंद्रे, शहराध्यक्ष दत्ता काकस , माजी तालुका अध्यक्ष डाॅ पुरुषोत्तम देवकर, जिल्हा विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश खेडकर, जिल्हा काँग्रेस सोशल मिडीया चे अध्यक्ष श्लोकानंद डांगे, कार्याध्यक्ष अॅड राज शेख, सुरेश सरकटे, अमिन टेलर, अक्षय कापरे, अॅड सुरज सानप, वैष्णव आदी उपस्थित होते.