दैनिक चंद्रपूर समाचार चे संस्थापक संपादक रामदासजी रायपुरे यांचे निधन

37

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15जानेवारी):- दैनिक चंद्रपूर समाचार चे संस्थापक संपादक तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रामदास रायपूरे यांचे आज शुक्रवारी रात्री 9.10 वाजता निधन झाले. ते 90 वर्षाचे होते.

त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर चंद्रपूर समाचार भवन, जटपूरा गेट येथून शांतीधम येथे निघणार आहे.
–-–—————

साप्ताहिक पुरोगामी संदेशच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण !!!