अयोध्ये येतील श्रीराम मंदिर बांधकामासाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव आत्राम यांनी 5 लाख रूपयांची दिला निधी

29

✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

अहेरी(दि.17जानेवारी):- जगभरातील करोडो हिंदू च्या आस्थेचे केंद्र असलेल्या रामजन्मभुमी अयोध्या बननार्या भव्य राम मंदिर बांधण्यासाठी अहेरी चे माजी पालकमंत्री मा.राजे अंम्बरीशराव महाराज आत्राम यांनी 5लाख रूपयांची निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह मा.दीपक जी तामशेठ्ठीवार यांच्याकडे अहेरी रुक्मिणी राज महाल येथे सुपूर्द केले ही निधी गडचिरोली जिल्ह्य साठी सर्वात मोठी मारली जाते.

निधी स्विकारतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक जी तामशेठ्ठीवार चंद्रपुर विभाग प्रचारक अश्विनजी जयपुरकर अहेरी जिल्ह्य कार्यवाह गजाननजी राहुलवार प्रकाशजी गुडेल्लीवार संतोष जी जोशी तसेच अहेरी जिल्ह्याचे कार्यकर्ते उपस्थित होते.