नायगाव शहरामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार व सन्मान

35

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नायगाव(दि.19जानेवारी):-मा आ डॉ केंद्रीय सामाजिक कल्याण तथा न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांची धावती भेट तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.

या याप्रसंगी आरपीआय गटाचे नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार, भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता कैलास भाऊ भालेराव, आदर्श अकॅडेमी चे मालक राजेश वाघमारे वंजरवाडीकर, धनंजय चव्हाण सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.