बोडखा .बु. कचरू नाना आठवले याच्या महा विकास आघाडी पॅनल विजयी

28

🔹बोडखा. बु. कचरू नाना आठवले यानी विरोधकाची हवा केली गुल

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

घनसांगी(दि.20जानेवारी):-तालुक्यातील बोडखा. बु. येथे मा शिवसेना संपर्कप्रमुख नेते हिकमत दादा उडाण व पालकमंत्री राजेश भैय्या टोपे याच्या नेञत्वाखाली ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारानी महा विकास आघाडी पॅनलच्या नऊ पैकी आठ उमेदवाराना पसंती दर्शवली असुन महाविकास आघाडी पॅनलच्या आठ उमेदवाराना मतदारानी मोठ्या मतधिक्याने विजयी करुन कचरू आठवले याचे हात बळकट करत गाव विकासाला प्रेरणा दिली आहे.

सविस्तर असे की घनसांगवी तालुक्यातील बोडखा. बु. ग्रामपंचायत मध्ये कचरू नाना आठवले यानी मा शिवसेना संपर्क प्रमुख नेते हिकमत दादा उडाण पालकमंत्री राजेश भैय्या टोपे याच्या नेञत्वाखाली महाविकास आघाडी पॅनल उभे केले होते नऊ जागेसाठी मोठी चुरस पहायला मिळाली यात नऊ पैकी आठ सदस्य महाविकास आघाडी पॅनलचा निवडुन आले आहेत.

सर्व उमेदवाराना मतदारानी पसंती दर्शवत महाविकास आघाडी पॅनलचे आठ उमेदवार भरघोस मतानी निवडुन दिल्याने विरोधकाची हवा गुल झाली आहे घरा घरात एकच नारा महाविकास आघाडीचा उमेदवाराना विजयीचा नारा देत आहेत गावात आजवर विविध विकास कामे केले असुन यापुढे गाव दर्जेदार रस्ते पाणी विज ,शेत रस्ते,विहीर ,असे कामे करणार आहे असे पॅनल प्रमुख श्याम नाना ढेरे कचरू आठवले रामेश्वर ढेरे यानी सांगुण गावकर्याचे आभार मानले आहेत