वज्रसत्व दिव्यांग सामाजिक सघंटनेच्या वतीने अभय कँवर यांना सन्मान पत्र

32

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.21जानेवारी):- जिल्ह्यातील वज्रसत्व सामाजिक सघंटणा महाराष्ट्र राज्याचे नेते सचिन गजभिये तसेच अमरावती जिल्हा अध्यक्ष विजय तायडे.सयैद गफार यांच्या उपस्थितीत शांखा प्रबधंक/कँनरा बॅक वलगाव रोड.या परिसरातील..अपंग बाधंवाना कोरोना सारख्या महामारीत शांखा प्रबधक यांनी अपंगाना कोणता ही त्रास न होता.

अपंग असल्यांची जानिव ठेवुण त्यांचे पगार असो कि कर्ज त्वरीत वाटप करुण आपले रोजगार व्यवसाय तातडीने सुरु व्हावे आणि आपल्या पोटाची खडगी भरावी म्हणुन शाखा प्रबधंक यांची प्रत्येक अपंग हा श्री,अभय विजय कुमार कँवर यांचे कैतुक करत असल्याची चर्चा पाहुण वज्रसत्व सघंनेचे नेते तसेच.याचं सघंटणेतील संदिप वजारी,शिवा श्रीराम,चेतन चावरे,विलासमारोटकर,मो.शाहीद.राहुलभाऊ असे अनेक अपंगानी अभय कँवर यांनी कोरोना सारख्या महामारीत आपल्या जिवाची कुठली ही पर्वा न करता ,केवड जेनसेवेच्या भावनेने सदैव तत्पर राहिले आणि अपंग यांना चागंले मार्गदर्शन केल्याने अपंगानी त्यांचे मनपुर्वक आभार मानले.आपल्या कार्याचा सन्मान होणे ही जानिव ठेवुण त्यांना सन्मान चिन्न,शाल .व पुच्छपगुच्छ देवुण प्रमाणपत्र देण्यात आले…