राजे छत्रपती शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य युवा सामाजिक विकास मंडळ नांदेड जिल्ह्यातील कार्यकारी जाहीर

22

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.23जानेवारी):-छत्रपती शिवबा संघटनेची जिल्हा अध्यक्ष गोविंद पा. मोरे व जिल्हा उपाध्यक्ष विजय पा. शिंदे रुईकर व संपर्क प्रमुख साई पा. कानोले आज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी जाहीर झाली ,त्यावेळी छत्रपती शिवबा संघटना मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण पा.व त्यांचे सहकारी उपस्तीत होते,आणि नायगाव तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

व नायगाव तालुका अध्यक्ष गजानन पा हाळदेकर तर उपाध्यक्ष पदी संतोष पा वडजे तर सचिव पदी अंकुश पा ढगे व बिलोली तालुक्यायील अध्यक्ष पदी योगेश पा जाधव दुगावकर तालुका बिलोली उपाध्यक्ष हाणमंत पा बोगरे याची निवड करण्यात व शिवानंद पांचाळ जनसेवक गजानन फुलरे पिराजी वाघमारे उपस्थित होते.

सर्व पद अधिकारी यांना गाव तिथे शाखा चालूकरू अशी मोहीम सुरू करू अशी सूचना जिल्हा अध्यक्ष मा, श्री गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर यांनी सांगितले मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या साठी कार्य करत राहू..