गंगाखेड नगर परिषद प्रशानच्या विरोधात अमरण उपोषण

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.25जानेवारी):-नरवाडे कॉर्नर ते परभणी रोड हा डीपी रोड नगर रचाना विभागाने मंजूर केलेला आहे तसा न करता तो वळवण्यात आला असून तो मंजुरी प्रमाणे यावा या साठी आज दिनांक २५ जानेवारी २०२१रोजी नगर परीषद गंगाखेड समोर अमरण उपोषणा श्री वैजनाथ पांडुरंग शेटे यानी बसले असून नरवाडे कॉर्नर ते परभणी रोड हा डीपी रोड नगर रचाना विभागाने मंजूर केलेला आहे तसा न करता तो वळवण्यात आला असून तो मंजुरी प्रमाणे यावा.

या साठी आज दिनांक २५ जानेवारी २०२१रोजी नगर परीषद गंगाखेड समोर अमरण उपोषणा श्री वैजनाथ पांडुरंग शेटे यानी बसले असून हा रोड नरवाडे कॉर्नर ते परभणी रोड हा डीपी रोड नगर रचाना विभागाने मंजूर केलेला प्रमाणे न करता तो वळवण्याचा प्रताप करण्यात आला आहे हया रोड चे काम बंद करण्याचे आदेश दिनाक २२डिसेंबर २०२०रोजी मा. मुख्याधिकारी साहेब यांनी कमासंबधी गुत्तेदराच्या नावाने काम बंद ठेवण्याचे आदेश काढलेले असताना देखील काम चालू ठेवण्यात आले होते याची चौकशी करण्यात यावी व डिपी रोड (टाऊन प्लॅनिंग) प्रमाणे मंजुरी आहे तसा करण्यात यावा व माझ्या सोबत न्याय् करावा अन्यथा न्याय् देण्यात आला नाही

तर या पुढे मला आत्मदहन करण्यास प्रवर्त करू नये अन्यथा मला आत्मदहन ची वेळ आली तर या घटनेला कमासंबधीत सर्व अधिकारी, अभियंता,मुख्याधिकारी, व आदेशाचे पालन न करणारे सर्व जबाबदारी राहतील आशा तरेचे पत्र वैजनाथ पांडुरंग शेटे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड यांना देण्यात आले आहे